रायगडमध्ये भीषण आग, अग्निशमनच्या 10 गाड्या घटनास्थळी 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 12:26 AM2019-02-17T00:26:49+5:302019-02-17T00:27:30+5:30

आगीचे धूर मोठ्या प्रमाणात हवेत दिसून येत आहेत. तर, रात्रीच्या वेळेस आग लागल्याने आग वेगात पसरली.

The fire in Raigad, 10 firefighters on the spot | रायगडमध्ये भीषण आग, अग्निशमनच्या 10 गाड्या घटनास्थळी 

रायगडमध्ये भीषण आग, अग्निशमनच्या 10 गाड्या घटनास्थळी 

Next

रायगड - जिल्ह्याच्या उरण तालुक्यातील कंटनेर यार्डमध्ये भीषण आग लागली आहे. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू असून अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीचे वृत्त कळताच पोलीस प्रशासनही  घटनास्थळी दाखल झाले आहे. आगीचे धूर मोठ्या प्रमाणात हवेत दिसून येत आहेत. तर, रात्रीच्या वेळेस आग लागल्याने आग वेगात पसरली. 

सविस्तर वृत्त लवकरच...


Web Title: The fire in Raigad, 10 firefighters on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.