पुण्यात अल्पवयीन सख्ख्या बहिणींवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 04:16 AM2017-11-10T04:16:51+5:302017-11-10T04:17:11+5:30

सहा सीटरमध्ये झोपलेल्या लहानग्या तीन सख्ख्या बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी उघडकीस आला

Torture on minor siblings in Pune | पुण्यात अल्पवयीन सख्ख्या बहिणींवर अत्याचार

पुण्यात अल्पवयीन सख्ख्या बहिणींवर अत्याचार

Next

पुणे : सहा सीटरमध्ये झोपलेल्या लहानग्या तीन सख्ख्या बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी उघडकीस आला. ४५ वर्षीय नराधमाने दोन चिमुकल्यांवर बलात्कार केला तर तिसºया मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करताना मुलींनी गोंधळ घातल्यामुळे ती बचावली. याप्रकरणी भवरलाल सखाजी रांगे (रा. संजय पार्क, लोहगाव विमानतळ रस्ता, मूळ रा.
राजस्थान) या नराधमाला अटक करण्यात आली आहे. २ नोव्हेंबर रोजी रात्री ११च्या सुमारास येरवडा परिसरात ही घटना घडली होती.

Web Title: Torture on minor siblings in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.