भरधाव रिक्षाने दुचाकीस्वाराला ठोकरले; धानोरीतील युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 06:31 PM2018-02-10T18:31:37+5:302018-02-10T18:33:30+5:30

भरधाव वेगातील रिक्षाने दुचाकीस्वाराला ठोकरल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना येरवड्यातील सह्याद्री हॉस्पिटलजवळ घडली. रणजीत गुढाले (वय २४, रा. मुंजाबा वस्ती, धानोरी) असे मृत्यूमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे.

rickshaw dashing two-wheeler; young man death in yerwada, Pune | भरधाव रिक्षाने दुचाकीस्वाराला ठोकरले; धानोरीतील युवकाचा मृत्यू

भरधाव रिक्षाने दुचाकीस्वाराला ठोकरले; धानोरीतील युवकाचा मृत्यू

Next

पुणे : भरधाव वेगातील रिक्षाने दुचाकीस्वाराला ठोकरल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना येरवड्यातील सह्याद्री हॉस्पिटलजवळ घडली. रणजीत गुढाले (वय २४, रा. मुंजाबा वस्ती, धानोरी) असे मृत्यूमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. ही घटना ९ फेब्रुवारीला सायंकाळी ७ वाजून १० मिनिटांनी घडली. या प्रकरणी अज्ञात रिक्षा चालकाविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

Web Title: rickshaw dashing two-wheeler; young man death in yerwada, Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.