रस्त्याचा ताबा घेतला बच्चेकंपनीने; पुण्यातील अप्परमध्ये सुट्टीचा मौका साधत खेळण्यात मग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 01:36 PM2018-01-03T13:36:11+5:302018-01-03T13:37:51+5:30

एकीकडे सर्व अप्परचे चौक बंद केल्यामुळे, दुकाने बंद असल्याने नागरिकांची काही प्रमाणात गैरसोय होत होती. तर दुसरीकडे कोणत्याही समस्येची जाणिव नसलेली निरागस मुले मात्र खेळण्यात मग्न होती. 

The children took the possession of the road; Enjoy the holiday opportunity in Upper Pune | रस्त्याचा ताबा घेतला बच्चेकंपनीने; पुण्यातील अप्परमध्ये सुट्टीचा मौका साधत खेळण्यात मग्न

रस्त्याचा ताबा घेतला बच्चेकंपनीने; पुण्यातील अप्परमध्ये सुट्टीचा मौका साधत खेळण्यात मग्न

Next

बिववेवाडी : एकीकडे सर्व अप्परचे चौक बंद केल्यामुळे, दुकाने बंद असल्याने नागरिकांची काही प्रमाणात गैरसोय होत होती. तर दुसरीकडे कोणत्याही समस्येची जाणिव नसलेली निरागस मुले मात्र खेळण्यात मग्न होती. 
शहरात काय चालले आहे, याचा या निरागस मुलांना सुगावाही नव्हता. जात-पात, मतभेद हे सगळे विसरून ही मुले रस्त्यावर खेळत होती. अप्पर परिसरात हे चित्र पहायला मिळाले.
 

Web Title: The children took the possession of the road; Enjoy the holiday opportunity in Upper Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.