चिंचवड, रामनगरमध्ये समाजकंटकांचा धुमाकूळ; ३० गाड्यांसह घरांच्या काचाही फोडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 01:16 PM2018-01-09T13:16:35+5:302018-01-09T13:17:07+5:30

चिंचवड, रामनगर, सैनिक वसाहत, थोरात नगर येथे तलवार, कोयते, बांबू घेऊन ३० ते ४० जणांनी जवळजवळ ३० गाड्या फोडल्या व घरांवर कोयते व बांबूने हल्ला केला आहे.

Criminalism in Chinchwad, Ramnagar; 30 cars and houses were destroyed | चिंचवड, रामनगरमध्ये समाजकंटकांचा धुमाकूळ; ३० गाड्यांसह घरांच्या काचाही फोडल्या

चिंचवड, रामनगरमध्ये समाजकंटकांचा धुमाकूळ; ३० गाड्यांसह घरांच्या काचाही फोडल्या

googlenewsNext

पिंपरी चिंचवड : सलग दुसऱ्या दिवशी चिंचवड, रामनगर, सैनिक वसाहत, थोरात नगर येथे रात्रीच्या दरम्यान तलवार, कोयते, बांबू घेऊन ३० ते ४० जणांनी जवळजवळ ३० गाड्या फोडल्या व घरांवर कोयते व बांबूने हल्ला केला आहे. सद्या चिंचवड, रामनगर, दत्तनगर परिसरात भीतीचे वातावरण आहे. 

Web Title: Criminalism in Chinchwad, Ramnagar; 30 cars and houses were destroyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.