यवतमाळ येथे आयोजित ९२ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या प्रारंभी काढण्यात आलेली मनोवेधक ग्रंथदिंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 01:10 PM2019-01-11T13:10:31+5:302019-01-11T13:22:50+5:30

संत गाडगे महाराजांच्या स्वच्छतेबाबतच्या संदेशाचा प्रसार त्यांचीच वेशभूषा करून करताना.. छायाचित्रे - मुकेश कुकडे, रुपेश उत्तरवार, वर्षा बाशू

दिंडीत शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पु.लं.च्या साहित्यातील विविध व्यक्तिरेखा..

दिंडीत उत्साहाने फुगडी खेळताना स्त्रिया

ग्रंथदिंडीचे भोई बनलेल्या संमेलनाध्यक्ष अरुणा ढेरे

दिंडीची पूजा करताना अरुणा ढेरे व वैशाली येडे