लाइव न्यूज़
 • 10:43 PM

  नाशिकमध्ये आज संततधार, 12 तासात 26 मिलिमीटर पावसाची नोंद

 • 10:25 PM

  ठाणे: हिरानंदानी इस्टेटजवळ एमएमआरडीएच्या बसनं पादचारी महिलेला चिरडलं; महिलेचा जागीच मृत्यू

 • 09:53 PM

  हैदराबाद: 14 वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या 55 वर्षीय व्यक्तीला अटक

 • 09:15 PM

  मुंबई: घाटकोपरमधील शांतीसागर सोसायटीतील लिफ्ट चौथ्या मजल्यावरुन खाली येताना कोसळली; चारजण जखमी

 • 08:56 PM

  शरीरसुखाची मागणी करणाऱ्या बँक अधिकाऱ्याला नागपूरात अटक

 • 08:51 PM

  पंतप्रधान मोदींनी घेतली यूएईचे परराष्ट्रमंत्री शेख अब्दुल्ला बिन झायेद बिन सुलतान अल नह्यान यांची भेट

 • 08:38 PM

  बुलडाणा - शरिरसुखाची मागणी करणारा दाताळा येथील बँक अधिकारी राजेश हिवसेला नागपूरात अटक

 • 07:38 PM

  गडचिरोली - पेट्रोल-डिझेल कमी मिळत असल्याच्या तक्रारींनंतर कोरचीतील भारत पेट्रोलियमचा पेट्रोल पंप केला सील,

 • 07:19 PM

  मुंबई - मरिन लाईन्सजवळ रस्ता खचला, गोल मशीद जवळचा रस्ता खचल्याने पाईप लाइन फुटली, वाहतूक बंद

 • 07:15 PM

  हिंगोली -कर्जबाजारीपणाला कंटाळून हरिदास परसराम खिल्लारी या शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

 • 07:10 PM

  यवतमाळ - जेवणाच्या वादात बापाने केला मुलाचा खून, दिग्रस तालुक्यातील विठाळा येथे रविवारी रात्रीची घटना, महादेव रामा बोडखे (२५) असे मृताचे नाव

 • 06:58 PM

  जळगाव : नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत जळगाव जिल्ह्यात 91.89 टक्के मतदान

 • 06:54 PM

  वसई - पावसाचा एक बळी, विरार येथे प्रकाश बाळू पाटील हे गेले वाहून

 • 06:46 PM

  कोकण विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत आज पालघर जिल्ह्यात एकूण 64 टक्के मतदान झाले

 • 06:01 PM

  धुळे - जि.प.च्या कृषी अधिकार्यांनी शहरातील प्रमोद नगरात छापा टाकून 7 लाख 85 हजाराचा बेकायदेशीर खते बियाण्याचा साठा जप्त

All post in लाइव न्यूज़

आणखी संबंधित फॊटॊ

नवीन फॊटॊ

प्रमोटेड बातम्या