जगातील 7 आश्चर्य पाहून कंटाळला असाल तर; आता हे फोटो पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 04:02 PM2019-05-07T16:02:39+5:302019-05-07T16:09:34+5:30

विश्वामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या आपल्या वेगळेपणासाठी ओळखल्या जातात. अशातच जर तुम्हालाही अशा अनेक गोष्टींबाबत जाणून घेण्याची इच्छा असेल तर हे फोटो तुम्हाला मदत करतील. त्यामुळे आज आम्ही काही हटके आणि आश्चर्यचकित करणारे फोटो तुम्हाला दाखवणार आहोत. हे फोटो पाहिल्यानंतर तुम्ही नक्कीच विचारात पडाल.

Asperatus Clouds, न्युझिलँड

गोठलेल्या धबधब्यामागील दृश्य

Nullarbor Cliffs चा हा फोटो पाहून असं वाटतं की, येथे धरतीचा अंत तर होत नाही ना?

Bulgaria येथील Buzludzha स्मारक

पोर्तुगाल येथील Blue Dragon नदी

The Grand Teton अमेरिकेत असणारं ठिकाण

ज्वालामुखीतून लाव्हारस बाहेर येतानाचं दृश्य आणि त्यापाठीमागे दिसणारं Aurora.

होडीच्या कोपऱ्यावरून टिपलेल्या या फोटोतून नदीची भव्यता दिसते.

अमेरिकेतील Colorado नदीमध्ये तयार झालेलं Horseshoe Bend

जगातील सर्वात पहिलं अंडरवॉटर हॉटेल Conrad Rangali मालदीव

पाण्याच्या आतमध्ये असलेली रूसमधील गुहा

झाडांनी तयार झालेलं भुयार

लेबनान येथील Triple वॉटरफॉल

स्वीडनमधील सूर्योदयाची दृश्य

कॅनडामधील अशी जागा जिथे अनेक धबधबे एकत्र कोसळताना पाहता येतात