'टेस्टी' खाना है, तो यहाँ पे जाना है....!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 10:47 PM2018-12-05T22:47:13+5:302018-12-05T23:02:04+5:30

दिल्ली डेहराडून हायवेवर चितल ग्रँड धाब्यावर तुम्हाला घरगुती जेवणाचा आस्वास घ्यायला मिळेल. बाहेर फिरताना घरचं खाण्याची मजा काही औरच

सुमद्रकिनारी जर तुम्हाला जेवण करण्याची इच्छ असेल, तर ओडिशातील चिलिका ढाब्याला नक्की भेट द्या

कालका-शिमला रोडवर गियानी दा ढाबा येथील तंदुरी रोटी खायलाच हवी. तंदुरी पराठे अन् नंतर चहा, एक चविष्ट अनुभव

जीटी रोड करनाल NH1 वरील करनाल हवेलीवर पंजाबी जेवण तुमच्या जिभेचे नक्कीच चोचले पुरवेल. कढी, पराठे आणि लस्सी...

पुराण सिंह दा ढाबा, अंबाला सिटी NH1 हायवेवरील या ढाब्यावर पालक पनीर, कडी भात अन् चिकन करी एक मस्त अनुभव.

दिल्ली-जयपूर मार्गावरील Rao Dhaba व्हेरी व्हेरी टेस्टी टेस्टी फूडसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. दाल मख्खन-चना मसाला याची चव 'लय भारी'

शर्मा ढाबा, ढाब्यावर जेवण करणं हा एक भन्नाट अनुभव असतो, पर्यटनावर असताना फिरणे अन् भरपेट खाणे यात कंजुसी नकोच.