पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचं रस्त्यावर उतरुन आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2017 11:56 AM2017-10-04T11:56:52+5:302017-10-04T13:10:25+5:30

ठाणे, कल्याण, भिवंडी आणि पालघर लोकसभा युवक कॉग्रेसच्या वतीने भाजपाविरोधात आंदोलन करण्यात आलं (फोटो - विशाल हळदे)

काँग्रेस कार्यकर्त्यांनी पेट्रोल - डिझेलच्या वाढत्या दराविरोधात निषेध आंदोलन करत 'मोदी सरकार हाय हाय' अशा घोषणा दिल्या. (फोटो - विशाल हळदे)

मुलुंड टोल नाक्यावर सकाळी युवक काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं. (फोटो - विशाल हळदे)

यावेळी भाजपा सरकारचा निषेध करत पेट्रोल - डिझेलची दरवाढ रद्द करण्याची मागणी केली. (फोटो - विशाल हळदे)