ठाणे जिल्ह्याच्या विविध भागात अचानक पावसाने लावली हजेरी, रस्ते झाले ओलेचिंब

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2017 11:44 AM2017-11-20T11:44:55+5:302017-11-20T11:59:40+5:30

नोव्हेंबर म्हणजे थंडीचा महीना एकीकडे थंडीचा कडाका वाढू लागला असतानाच सोमवारी सकाळी ठाणे जिल्ह्याच्या विविध भागात पावसाच्या सरी कोसळल्या.

डोंबिवलीतही पावसाच्या सरींनी रस्ते ओलेचिंब झाले.

भिवंडी शहरात अचानकपणे आकाशात ढग जमून रिमझिम पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.

नवी मुंबईतही सकाळच्या सुमारास कोसळलेल्या पावसाने रस्ते ओलेचिंब झाले.

टॅग्स :पाऊसRain