अमेरिकन ओपनमधून रॉजर फेडररची एक्झिट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2017 11:43 PM2017-09-07T23:43:58+5:302017-09-07T23:49:38+5:30

20 वे ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावण्यासाठी उत्सुक्त असलेल्या फेडररला अर्जेंटिनाच्या जुआन मार्टिन डेल पोट्रोने पराभूत केले.

24 व्या मानांकित पोट्रोने फेडररचा 7-5, 3-6,7-6(8), 6-4 असा पराभव केला.

विजयानंतर डेल पोट्रोने असा जल्लोष केला.

आता अमेरिकन ओपनच्या उपांत्य फेरीत डेल पोट्रोची गाठ राफाएल नदालशी पडेल.

टॅग्स :क्रीडाSports