Ishaqbaaz fame Surbhi Chandna's pictures
इश्कबाज फेम सुरभी चंदनाचे हे फोटो तुम्ही पाहिले का? By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 07:27 PM2019-03-25T19:27:38+5:302019-03-25T19:35:40+5:30Join usJoin usNext इश्कबाज या मालिकेत सुरभी चंदना अनिका ही भूमिका साकारत होती. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत होते. इश्कबाज ही मालिका संपल्यानंतर सुरभी इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटच्या माध्यमातून तिच्या फॅन्सच्या संपर्कात राहात आहे. सुरभी तिचे अनेक बोल्ड फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असून तिचे हे फोटो तिच्या फॅन्सना प्रचंड आवडत आहेत. सुरभीच्या सगळ्याच फोटोंना लाखोहून अधिक लाईक्स मिळत असतात. सुरभीने तिच्या करियरच्या सुरुवातीला जाहिरातींमध्ये काम केले होते. तसेच मालिकांमध्ये छोट्या भूमिका साकारताना ती दिसली होती.