Hotness Overloaded...! नागिन फेम करिश्मा तन्नाच्या बोल्ड लूकची सोशल मीडियावर होतेय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 09:00 PM2019-05-18T21:00:00+5:302019-05-18T21:00:00+5:30

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री करिश्मा तन्ना सध्या गोव्यामध्ये बिझी शेड्युलमधून ब्रेक घेत क्वॉलिटी टाईम स्पेंड करते आहे. नुकतेच तिने सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये करिश्मा खूप सेक्सी दिसते आहे. त्यामुळे तिचे हे फोटो पाहून सगळ्यांनाच भुरळ पडली आहे.

या व्हेकेशनमध्ये करिश्मा तिच्या मैत्रिणींसोबत धमालमस्ती करताना दिसते आहे.

करिश्माने एकता कपूरची मालिका नागिन ३मध्ये आपला जलवा दाखवला आहे.

करिश्माने बॉलिवूडमध्ये दोस्ती, फ्रेंड्स फॉरेवरमधून केले होते.

तसेच मागील वर्षी संजू चित्रपटातही करिश्मा झळकली होती.

ब्लॅक अँड व्हाईट फोटोमधील करिश्माचा अंदाज पाहून सगळे तिचे चाहते झाले आहेत.

करिश्मा तन्ना सोशल मीडियावर सक्रीय असून ती नेहमी फोटो शेअर करत असते.