Valentines week offer - अॅमेझॉनकडून 'या' स्मार्टफोन्सवर भरघोस डिस्काऊंट ऑफर्स

By ऑनलाइन लोकमत on Thu, February 08, 2018 3:20pm

अॅमेझॉनवर OnePlus 5T या मोबाइलवर 1500 रुपयांची सवजत मिळणार आहे. याशिवाय या फोनवर युजरला नो कॉस्ट इएमआयवर विकत घेता येणार आहे. तसंच फोनबरोबर 1008 जीबी डेटा ऑफरही मिळते आहे.
LG Q6 या मोबाइलवर 4 हजार रुपये सवलत दिली जातीये. सवलतीनंतर हा मोबाइल 12,999 ला मिळणार आहे.
LGच्या K7i या फोनवर तीन हजार रूपये डिस्काऊंट दिली जाणारे. सवलतीनंतर हा फोन 6990 रूपयांना मिळेल.
Oppo F5 या मोबाइलवरही सेल आहे. या मोबाइलवर 1 हजार रूपये सवलत दिली जाईल. सवलतीनंतर हा फोन 19,990 रूपयांना मिळेल. या फोनला 950 रूपयांच्या ईएमआयवरही विकत घेता येइल.

संबंधित

फ्लिपकार्टवर ऑफर्सचा धुमाकूळ, सॅमसंगच्या या फोन्सवर धमाकेदार डिस्काऊंट
'Apple Fest' ला झाली सुरूवात, सर्व iPhone वर बंपर डिस्काउंट
वाहन चालवताना मोबाइलचा वापर केल्याने 2138 जणांचा अपघाती मृत्यू
व्हॉट्सअॅपचं भन्नाट फिचर, कलरफूल बॅकग्राऊंडवर दिसणार स्टेटस

तंत्रज्ञान कडून आणखी

आयफोन X ची बुकिंग भारतात आजपासून सुरू
Happy Birthday : गुगलचा आज एकोणिसावा वाढदिवस
गुगलच्या या 7 अॅपचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?
ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी हे पाच मोबाइल अॅप उपयुक्त
अॅपलनं लाँच केले 3 नवीन आयफोन : आयफोन-8, आयफोन-8 प्लस, आयफोन X

आणखी वाचा