लाइव न्यूज़
 • 04:38 PM

  हिंगोली : सेनगाव येथील बालाजी मंदिरात चोरी झाली. चोरट्यांनी मूर्तीवरील चांदीचे दागिने केले लंपास.

 • 04:24 PM

  सातारा - कराडमध्ये अभिनेता आदेश बांदेकरांच्या कारला अपघात, सुदैवाने कोणतीही दुखापत नाही.

 • 03:58 PM

  40 वर्ष जुन्या इमारतीचा भाग कोसळला, तीन कारचं नुकसान, कोणतीही जीवितहाणी नाही, ठाण्यातील खारकर अळीतील घटना.

 • 03:49 PM

  सातारा- मॉर्निंग वॉक करत असताना गाडीखाली चिरडून लग्नादिवशीच नवरदेवाचा अपघाती मृत्यू, कोरेगाव शहरातील घटना

 • 03:26 PM

  मुंबई- आधी आम्हाला गोळ्या घाला, मगच नाणार प्रकल्प करा, नाणार विरोधी संघर्ष समितीचा फडणवीस सरकारला इशारा

 • 03:21 PM

  डोकलाममध्ये सर्व काही व्यवस्थित, काळजी करण्याचं गरज नाही - लष्करप्रमुख बिपीन रावत.

 • 03:18 PM

  मुंबई : पंढरपूर तालुक्यातील खेड भाळवणी येथील भेसळयुक्त दूध जप्त ; दीड लाखांचा साठा जप्त, अन्न व औषध विभागाची कारवाई

 • 03:10 PM

  सोलापूर- 12 वीचा इंग्रजी पेपर व्हायरल प्रकरण. पेपर व्हायरल प्रकरणाला गंभीर वळण. पेपर व्हायरलची माहिती देणाऱ्या तरूणाचं अपहरण.

 • 02:50 PM

  चंद्रपूर : ब्रम्हपुरीचे नायब तहसीलदार संजय राठोड याला गिट्टी ट्रॅक्टर प्रकरणात 15 हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले.

 • 02:37 PM

  नांदेड : माहूर नगरपंचायतीचा कारभार भ्रष्ट असल्याचा आरोप करत शिवसेनेने नगरपंचायतसमोर केले ढोल बजाव आंदोलन.

 • 02:19 PM

  नागपूर - संपकरी कर्मचा-यांवर मेस्माअंतर्गत कारवाई, संप करणारे 17 चालक आणि वाहक बडतर्फ.

 • 01:56 PM

  नाशिक - सिडकोतील कुप्रसिद्ध टिप्पर गँगमधील नऊ आरोपींना 9 मोक्का कायद्यानुसार 8 वर्ष सक्तमजुरीची व पाच लाख रुपये दंडाची शिक्षा.

 • 01:51 PM

  मेघायल - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा शिलाँगमध्ये रोड-शो.

 • 01:40 PM

  नाशिक - शहरातील अट्टल घरफोड्या व नेपाळमध्ये फरार असलेला गणेश भंडारे यास शहर गुन्हे शाखेकडून अटक, 13.50 लाखाचे 547 ग्राम सोने जप्त.

 • 01:37 PM

  नाशिक : नाशिकरोडजवळील बेलतगव्हाण येथे पाण्याची मोटर सुरू करण्यास गेलेल्या पुंजा नाना उगले (वय 70) यांचा पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू.

All post in लाइव न्यूज़

आणखी संबंधित फॊटॊ

नवीन फॊटॊ

प्रमोटेड बातम्या