लाइव न्यूज़
  • 01:09 AM

    जळगाव- शहरात सोमवारी रात्री १२ वाजता झालेल्या दगडफेकीत पाच जण जखमी झाले आहेत.

  • 10:54 PM

    अकोल्यातील युवतीला अहमदाबाद येथे नेऊन पाच जणांनी केला सामूहिक बलात्कार

  • 09:52 PM

    नवी दिल्लीत जोरदार पावसाला सुरुवात

  • 09:14 PM

    पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा तैवानकडून निषेध

  • 08:59 PM

    कल्याण - 'लष्कर ए तालिबान' नावाचं वायफाय; तरुणाला समज देऊन पोलिसांना सोडलं

  • 08:01 PM

    मुंबई - नाणार प्रकल्पाची जागा बदलणार, जिथे लोकांची मान्यता असेल तिथेच प्रकल्प होणार - देवेंद्र फडणवीस

  • 07:53 PM

    मुंबई - 25 वर्षे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात एकत्र राहिले होते, दोन्ही पक्षांमध्ये हिंदुत्वाचा समान दुवा - देवेंद्र फडणवीस

  • 07:36 PM

    मातोश्रीवरील बैठकीनंतर अमित शहा, उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेसाठी एकाच गाडीतून रवाना

  • 07:35 PM

    मातोश्रीवरील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपा अध्यक्ष अमित शहांची बैठक संपली

  • 07:21 PM

    सोलापूर - पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीतर्फे जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना 20 लाखाची मदत

  • 07:16 PM

    नंदुरबार : शहाद्यात अतिरेकी हल्ला निषेधार्थ आयोजित आंदोलनात अतिरेक्यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळताना एकजण किरकोळ भाजला

  • 06:56 PM

    मुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मातोश्रीवर दाखल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित

  • 06:40 PM

    मुंबई - केंद्र सरकारला 28 हजार कोटी रुपयांची अतिरिक्त रक्कम देण्याचा रिझर्व्ह बँकेच निर्णय

  • 06:22 PM

    मुंबई - संयुक्त पत्रकार परिषदेपूर्वी उपस्थित स्थानिक भाजपा-शिवसेना नेत्यांमध्ये परस्पर संवाद नाही

  • 06:13 PM

    मुंबई -शिवसेना-भाजपाच्या संयुक्त पत्रकार परिषदेच्या ठिकाणी शिवाजी महाराज, बाळासाहेब अन वाजपेयींच्या प्रतिमा

All post in लाइव न्यूज़

Lokmat.com