लाइव न्यूज़
 • 06:14 PM

  बदलापूर टीडीआर घोटाळा प्रकरणातील आरोपी आणि तत्कालीन मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी यांना अटक, गेल्या 2 वर्षांपासून होते फरार...

 • 05:38 PM

  नाशिक - शहरातील दुकाने फोडून मुद्देमाल चोरणाऱ्या दोघांना शहर पोलिसांकडून अटक, घरफोडीचे बारा गुन्हे उघडकीस सहा लाख 66 हजारांचा ऐवज जप्त.

 • 05:26 PM

  रेवाडी सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला ५ ऑक्‍टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

 • 04:41 PM

  आशिया चषक: अफगाणिस्तानचा नाणेफेक जिंकून फंलदाजीचा निर्णय.

 • 04:21 PM

  मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाला अखेर स्थायी समितीची मंजुरी

 • 03:50 PM

  नवी दिल्ली - ट्रीपल तलाक विधेयकास सर्वोच्च न्यायालयात आव्हान, समस्थ केरळ जम इय्यथ उल उलामा या मुस्लीम स्कॉलर आणि क्लर्क संघटनेने याबाबत याचिका दाखल केली आहे.

 • 03:06 PM

  दसरा मेळाव्यात भगवान बाबांच्या भव्य स्मारकाचे लोकार्पण होणार, पंकजा मुंडेंची ट्विटरवरुन माहिती

 • 03:05 PM

  आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय टेबल टेनिसपटूंची 18 पदकांची कमाई

 • 02:48 PM

  श्रीनगर- बारामुल्ला येथे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

 • 02:47 PM

  पंडित दीनदयाल उपाध्याय यांचं जीवन हे एक प्रेरणा आहे- मोदी

 • 02:45 PM

  मतांच्या राजकारणामुळे देशाचं 70 वर्षांत नुकसान झालं- मोदी

 • 02:43 PM

  आम्ही सामाजिक न्यायावर विश्वास ठेवतो- नरेंद्र मोदी

 • 02:42 PM

  भोपाळ- महात्मा गांधी, राममनोहर लोहिया आणि दीनदयाल उपाध्याय यांना कधीही विसरणार नाही- मोदी

 • 02:41 PM

  भाजपाचा कार्यकर्ता असणं ही गर्वाची गोष्ट- मोदी

 • 02:40 PM

  भारतीय संघ कोण निवडतो, तुम्ही की रोहित शर्मा? सौरव गांगुलीचा रवी शास्त्रींना सवाल

All post in लाइव न्यूज़

आणखी संबंधित फॊटॊ

नवीन फॊटॊ

प्रमोटेड बातम्या