लाइव न्यूज़
 • 05:55 PM

  सावंतवाडी - वनविभागाने चौकुळात बंधारे घातल्याने आंबोलीतील मुख्य धबधब्याचा प्रवाह थांबला, पर्यटकासह स्थानिकात नाराजीचा सूर

 • 05:27 PM

  वाशिम - वाशिम तालुक्यातील काटा येथील डोहात बुडून तीन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

 • 05:12 PM

  यवतमाळ : नेर-अमरावती मार्गावर रस्ता अपघातात युवक ठार

 • 05:12 PM

  रायपूर (छत्तीसगड) - ट्रकमधून नेण्यात येत असलेला सुमारे 10 कोटी रुपये किमतीचा सहा हजार 545 किलो गांजा जप्त

 • 05:06 PM

  ठाणे - ठाणे महानगरपालिकेच्यावतीने दुस-या दिवशी १०० किलो प्लास्टिक जप्त; ६० हजार दंड वसूल

 • 04:35 PM

  यवतमााळ - वणी ते चंद्रपूर मार्गावरील टोलनाक्याजवळ स्कॉर्पिओ व ट्रकची समोरासमोर धडक, तीन जण जागीच ठार

 • 04:15 PM

  जम्मू काश्मीर - कुलगाममधील चाद्देर परिसरात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

 • 03:38 PM

  जम्मू काश्मीर - कुलगाममधील चाद्देर परिसरात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार

 • 03:21 PM

  जम्मू-काश्मीर : कुलगाममध्ये गस्त घालणाऱ्या भारतीय जवानांवर दहशतवाद्यांचा हल्ला.

 • 02:47 PM

  वाशिम : वृद्ध आईला ट्रॅक्टरखाली टाकणाऱ्या मुलांसह नातवावर मालेगाव पोलिसांत गुन्हा दाखल असून नातू अंकुशला पोलिसांनी अटक केली.

 • 01:59 PM

  बेळगाव : खानापूर मार्गावर कार-दुचाकीचा अपघात, तीन तरुणांचा मृत्यू.

 • 01:33 PM

  चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील किरमिटीजवळ बिबट मृतावस्थेत आढळला. उपासमारीमुळे मृत्यू झाल्याची शक्यता.

 • 01:16 PM

  मुंबई: महाराष्ट्र राज्याचे विशेष पोलीस महासंचालक (VIP सिक्युरिटी) वरिष्ठ IPS अधिकारी कृष्ण प्रकाश यांनी फ्रान्स येथे आयोजित आंतरराष्ट्रीय आयरनमॅन ट्रायथोलन रेस 14 तासांत जिंकून नवीन विश्व विक्रम केला.

 • 01:10 PM

  नवी दिल्‍ली: परराष्‍ट्र मंत्री सुषमा स्‍वराज इस्राईलच्या दौऱ्यावरून भारतात परतल्‍या.

 • 01:03 PM

  अकोला : बार्शीटाकळी तालुक्यातील माहागांव येथे शेत तलावामध्ये बूडून दोघांचा मूत्यू.

All post in लाइव न्यूज़

नवीन फॊटॊ

प्रमोटेड बातम्या