हे जग जितकं सुंदर तितकंच विचित्र, हे फोटो पाहून कळेलच!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 04:29 PM2019-02-19T16:29:59+5:302019-02-19T16:45:23+5:30

आपल्या जगात फार अनोख्या आणि विचित्र गोष्टी आहेत. जगात वेगवेगळी फूले, झाडे, वेगवेगळ्या वनस्पती आढळतात. समुद्री जीव तर फारच सुंदर आणि तितकेच रहस्यमयी असतात. जगतल्या अशाच काही खास गोष्टी तुम्ही या फोटोत बघू शकता. (All Image Credit : scoopwhoop.com)

स्पर्म व्हेल असे झोपतात.

अशी व्हायची डबल डेकर बसेसची टेस्टींग

अलास्कामध्ये रेल्वे रूळावरून बर्फ हटवण्यासाठी असलेली मशीन...

माशाची शिकार करणारी स्टारफिश

अनेकवर्ष न्यूक्लिअर टेस्टींग केल्यानंतर नेवादा वाळवंटाची झालेली स्थिती...

स्नेक वार्म

सुंदर आणि दुर्मिळ रत्न

२० हजारपेक्षा जास्त छिद्रे असलेलं अंड्याचं कवच...

फुकंग उल्कापिंड जी चीनमध्ये २००० मध्ये सापडली होती...

Black Swallower नावाचा मासा जो त्याच्या १० पटीने मोठा मासा गिळंकृत करतो.