Raksha Bandhan Special : रक्षाबंधनाचे खास शुभेच्छा मेसेजेस!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 12:08 PM2018-08-25T12:08:04+5:302018-08-25T12:16:37+5:30

रक्षाबंधन या दिवशी बहीण आपल्या भावास राखी बांधून देऊन त्याच्या दिर्घआयुष्यासाठी प्रार्थना करते व भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. रक्षाबंधन हे आपल्या व इतरांच्या जीवनामध्ये पवित्रता व मांगल्य निर्माण करण्याचे बंधन आहे.