PICS: एका बॉयफ्रेन्डलाच समजू शकतं या फोटोंमधील दु:खं!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2018 03:16 PM2018-08-03T15:16:12+5:302018-08-03T15:25:49+5:30

वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळे कितीतरी गोष्टी जगासमोर येतात. अनेक मजेदार गोष्टीही व्हायरल होत असतात. सध्या असेच काही गंमतीदार फोटोंची चर्चा रंगलीये. या फोटोंमधून बॉयफ्रेन्ड्सचं दु:खं दाखवण्यात आलंय. म्हणजे त्यांना त्यांच्या गर्लफ्रेन्डचे फोटो काढण्यासाठी कशा कसरती कराव्या लागतात हे यातून बघायला मिळतं.