Kiss Day : नेटकऱ्यांनी 'किस डे'चा असा पाडला किस...तुम्हीही म्हणाल किस बाई किस...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 02:03 PM2019-02-13T14:03:14+5:302019-02-13T14:13:02+5:30

आज जगभरात किस डे साजरा केला जात आहे. यानिमित्ताने सोशल मीडियातही वेगवेगळे फोटो व्हायरल झाले आहेत. एका अर्थी असही म्हणता येईल की, नेटकऱ्यांनी किस डे चा चांगलाच किस पाडलाय..