ड्रोन कॅमेराने काढलेले 'हे' सुंदर फोटो डोकं चक्रावून सोडतील!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2019 02:06 PM2019-01-18T14:06:49+5:302019-01-18T14:13:26+5:30

सोशल मीडियात विमानातून काढलेले जमिनीचे कित्येक सुंदर फोटो चर्चेत असतात. या फोटोंमध्ये जमिनीचं सौंदर्य बघायला मिळतं. पण सध्या फोटोग्राफीच्या दुनियेत ड्रोनचं चलन फारच वाढलं आहे. ड्रोनने वरुन जमिनीचे फोटो घेतले जातात. असेच काही फोटो सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरत आहेत.