सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचे थैमान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2018 03:57 PM2018-06-21T15:57:51+5:302018-06-21T15:57:51+5:30

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातले. त्यामुळे विविध गावांत पूरस्थिती निर्माण झाली.

वेंगुर्ला येथे पावसाचे पाणी घरांमध्ये शिरले होते.

खवणे येथे ओढ्याचे पाणी गातावातील घरांमध्ये घुसून मोठे नुकसान झाले.

तेंडोली येथे पुराच्या पाण्यामुळे साकवाचे नुकसान झाले.

कुडाळ तालुक्यात दरड कोसळली.