महाराष्ट्रातील सुंदर लायब्ररी तुम्ही पाहिलीय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 04:09 PM2019-01-10T16:09:59+5:302019-01-11T12:34:14+5:30

सांगली : वॉलचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या लायब्ररीला यंदाचा आय. एस. टी. ई. चा 'लायब्ररी ऑफ द इयर' चा पुरस्कार मिळाला. (नंदकिशोर वाघमारे, सांगली)

या ग्रंथालयातील ग्रंथसंख्या १ लाख १० हजार इतकी आहे. इथे नियतकालिकांचे पंधरा हजार वहॉल्यूम्स आहेत.(नंदकिशोर वाघमारे, सांगली)

ग्रंथालयात ५० संगणक क्षमता असलेली डिजीटल लायब्ररी आहे. याठिकाणी २३२५ ई-बुक्स व ८३९ ई-नियतकलिके आहेत.(नंदकिशोर वाघमारे, सांगली)

या ग्रंथालयात १८०० सालापासूनची अनेक दुर्मिळ पुस्तके येथे आहेत.(नंदकिशोर वाघमारे, सांगली)

ग्रंथालयात ३५० आसनक्षमता असलेली सुसज्ज अभ्यासिका आहे. ती चोवीस तास सुरु असते. (नंदकिशोर वाघमारे, सांगली)

दररोज ग्रंथालयात अडिचशे ते तिनशे विद्यार्थी व प्राध्यापकांना येथे ग्रंथ देवघेव होत असते.(नंदकिशोर वाघमारे, सांगली)

संपूर्ण महाराष्ट्रातील देखणी, रचनात्मक लायब्ररी म्हणून या ग्रंथालयाची ओळख झाली आहे.(नंदकिशोर वाघमारे, सांगली)