#WomensDay- रेल्वेकडून स्त्रीशक्तीला मानवंदना!

By ऑनलाइन लोकमत on Thu, March 08, 2018 3:17pm

महिला दिनाच्या निमित्ताने पश्चिम रेल्वेने मुंबई-अहमदाबाद शताब्दी एक्स्प्रेसमध्ये महिला तिकीट तपासनिसांची नेमणूक केली आहे.
शताब्दी एक्स्प्रेसमध्ये सद्यस्थितीत आॅन बोर्ड २ महिला तिकीट तपासनीस कार्यरत आहेत.
महिला दिनानिमित्त कल्याण येथून ८ वाजून ०१ मिनिटांनी सुटणाऱ्या महिला विशेष लोकलमध्ये महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.
डेक्कन क्वीन एक्स्प्रेसमध्ये कायमस्वरूपी महिला तिकीट तपासनिसांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महिला लोको पायलटसह सर्व महिला कर्मचारी असलेल्या डेक्कन क्वीन एक्स्प्रेसला, महिला दिनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा हिरवा झेंडा दाखविला

आणखी वाचा