जेलच्या भिंती जेव्हा बाेलू लागतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 03:25 PM2018-04-12T15:25:41+5:302018-04-12T15:28:03+5:30

पुण्यातील येरवडा जेलच्या भिंतीवर विविध चित्रे काढण्यात अाली असून ती नागरिकांचे लक्ष वेधून घेत अाहेत.

विविध संदेश देणारी चित्रे या भिंतीवर पाहायला मिळतात.

मार्मिक चित्रातून पुण्याचं वर्णन केलेलं पाहायला मिळतं.

कलेचा अद्भूत नजराणा आपल्याला येथे पाहायला मिळताे.