लाइव न्यूज़
 • 01:08 AM

  बुलडाणा : दूध दरवाढ आंदोलन चिघळले. नागपूर- बुलडाणा एसटी बसची वरवंड फाट्यावर "स्वाभिमानी" च्या कार्यकर्त्यांकडून प्रचंड तोडफोड करण्यात आली.

 • 09:31 PM

  औरंगाबाद: शहर कोणत्या दिवशी कचरामुक्त होणार याचा रोड मॅप तयार करा आणि त्याची प्रत मला द्या; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना आदेश

 • 09:09 PM

  नवी दिल्ली : तेलगू देसम पक्षाने आपल्या लोकसभा सदस्यांसाठी व्हिप जारी केला; 19-20 जुलै रोजी सभागृहात उपस्थित राहण्याच्या सूचना

 • 08:40 PM

  सोलापूर - पंढरपूर मध्ये एसटी बसवर दगडफेक, सकल मराठा समाजाचे तीव्र आंदोलन

 • 08:39 PM

  दूध उत्पादकांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी सरकारच्या हालचाली; गिरीश महाजन थोड्याच वेळात राजू शेट्टींना भेटणार

 • 08:34 PM

  दाभोळकर, पानसरेंच्या हत्येप्रकरणी आणखी दोन नावे समोर - मुख्यमंत्री

 • 07:22 PM

  आगामी लोकसभा निवडणूक आव्हानात्मक: काँग्रेस नेते दिग्विजय सिंह

 • 06:19 PM

  दिल्ली: कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी घेतली संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट

 • 05:43 PM

  नागपूर - तोट्यातील महामंडळे बंद करणार : मुनगंटीवार यांची विधानसभेत घोषणा

 • 04:51 PM

  थायलंड: गुहेतून बाहेर पडलेल्या सर्व खेळाडूंना रुग्णालयातून डिस्चार्ज

 • 04:28 PM

  जळगाव - अंतुर्ली येथे केळी शीतगृहात सिलेंडरचा स्फोट, तीन कामगारांचा मृत्यू.

 • 04:20 PM

  दूध आंदोलनात हिंसा करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल: मुख्यमंत्री

 • 03:33 PM

  हिंगोली : पंचायत समिती सभापतीपदी काँग्रेसचे उत्तम असोले तर उपसभापती शिवसेनेचे नामदेव राठोड यांची निवड

 • 03:32 PM

  भंडारा : जिल्हाधिकारी कार्यालयातील कनिष्ठ लिपिक आणि शिपायाला लाच घेताना रंगेहात पकडलं, भंडारा एसीबीने केली कारवाई

 • 03:22 PM

  नवी दिल्ली - सोन्याच्या किंमतीत 600 ते 800 रुपयांनी घट, आजचा दर 30,500 रुपये

All post in लाइव न्यूज़

आणखी संबंधित फॊटॊ

नवीन फॊटॊ

प्रमोटेड बातम्या