पुण्यातील या चाैकात सर्रास माेडले जातात वाहतूकीचे नियम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 01:42 PM2018-05-08T13:42:53+5:302018-05-08T13:42:53+5:30

विश्रांतवाडीतील मुख्य चाैकात सर्रास नियम माेडले जातात.

पाेलीसांच्या समाेर नियम माेडले जात असताना पाेलीस फक्त बघ्याची भूमिका घेतात.

वाहनचालक झेब्रा क्राॅसिंगच्या एवढे पुढे येऊन थांबतात की ज्या ठिकाणचा सिग्नल सुटला अाहे, त्यांना जाणे मुश्किल हाेते.

सिग्नल माेडणे येथे नित्याचेच झाले अाहे.

वाहतुक पाेलीसांच्या बघ्याच्या भुमिकेमुळे वाहनचालक निर्भिडपणे नियम माेडतात.