पाकिस्तानवरील दणदणीत विजयानंतरच्या जल्लोषाला लाठीचार्जचं गालबोट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 03:47 PM2019-06-17T15:47:44+5:302019-06-17T17:09:08+5:30

वर्ल्ड कप २०१९ मध्ये पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर पुण्यातील जल्लोष (छायाचित्रे- कपिल पवार)

भारताच्या विजयानंतर रविवारी रात्री तरुणाई फर्ग्युसन रस्त्यावर उतरलेली तरुणाई

तरुणाईला आवर घालण्यासाठी पोलीस आणि सुरक्षा दलाचे जवानांचे आगमन

हाताबाहेर गेलेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी केला लाठीचार्ज

पोलीस व जवानांची आक्रमकता पाहून धिंगाणा घालणाऱ्या घेतला काढता पाय