खडकवासला धरण भरले : पुणेकरांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 08:55 PM2018-07-16T20:55:41+5:302018-07-16T21:07:09+5:30

धो-धो कोसळणारा पाऊस आणि पूर्ण बसलेले खडकवासला धरण बघण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली होती.

यावेळी अनेकांना सेल्फीचा मोह आवरला नाही.

लहान मुलांनी कुटुंबासह पर्यटनाचा आनंद घेतला.