लाइव न्यूज़
 • 11:43 AM

  अहमदनगर- कर्जत एसटी बस डेपोसाठी अनोखं आंदोलन. जागरण गोंधळ घालून ज्येष्ठ नागरिक मंचाचं आंदोलन. बस डेपोचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित.

 • 11:34 AM

  राजस्थान व मध्य प्रदेश सरकार पद्मावत सिनेमावर बंदीच्या मागणीसाठी सुप्रीम कोर्टात. उद्या होणार सुप्रीम कोर्टात सुनावणी.

 • 11:13 AM

  नवी दिल्ली - इंडियन मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्याला अटक.

 • 10:41 AM

  लातूर- झाडावर कार आदळून अपघात. निलंगा उपजिल्हा रूग्णालयातील वैद्यकिय अधिकारी डॉ. अनिल भुरे यांचा जागीच मृत्यू.

 • 10:38 AM

  नवोदित अभिनेता प्रफुल्ल भालेरावचं निधन, झी मराठीवरील कुंकू मालिकेत केला अभिनय.

 • 10:29 AM

  शेअर बाजाराची घौडदौड सुरूच. शेअर बाजार 35 हजार 650 वर पोहचला. शेअर बाजार 36 हजारांवर पोहचण्याची चिन्ह.

 • 10:09 AM

  ओडिशा : रिक्षा व ट्रकच्या अपघातात 5 जणांचा मृत्यू, 4 जण जखमी. सुकला गावाजवळील घटना.

 • 09:54 AM

  नवी दिल्‍ली- कार आणि ट्रकचा भीषण अपघात. ७ प्रवासी गंभीर जखमी.

 • 09:23 AM

  जीएसटीचा अपमान करुन लोक संसदेचा अपमान करतात - नरेंद्र मोदी.

 • 09:16 AM

  पंतप्रधान नरेंद्र मोदी स्विझलँडसाठी रवाना. वर्ड इकोनॉमिक फोरमला करणार संबोधित.

 • 08:37 AM

  पिंपरीत कंजारभाट समाजातील प्रथेवरुन भांडण, कंजारभाट-जात पंचायतीच्या सदस्यांमध्ये भांडण, पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार.

 • 08:16 AM

  प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन शॉपिंग साईट्सवर 60 टक्क्यांपर्यंतची सूट.

 • 07:59 AM

  नवी दिल्ली: आपचे 20 आमदार ठरले अपात्र, निवडणूक आयोगाच्या शिफारशीला राष्ट्रपतींची मंजुरी, आम आदमी पक्ष जाणार कोर्टात.

 • 07:33 AM

  जम्मू काश्मीर : पर्गवाल, आर.एस.पुरा, अर्निया व रामगड परिसरात आंतरराष्ट्रीय सीमारेषेजवळ पाकिस्तानकडून गोळीबार थांबवण्यात आला आहे.

 • 07:06 AM

  पंतप्रधान मोदी आज स्वित्झर्लंडमधील डाओसला होणार रवाना, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या 48व्या वार्षिक परिषदेत होणार सहभागी.

All post in लाइव न्यूज़

आणखी संबंधित फॊटॊ

नवीन फॊटॊ

प्रमोटेड बातम्या