लाइव न्यूज़
 • 09:33 AM

  नवी दिल्ली- हिंदू महासभेनं कर्नाटकातील एचडी कुमारस्वामी यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्याला सर्वोच्च न्यायालयात दिले आव्हान

 • 09:04 AM

  हैदराबाद- तप्पचाबुत्रात रात्री भिंत कोसळून झालेल्या अपघातात एका सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू

 • 09:03 AM

  गुजरात : क्रिकेटपटू रवींद्र जडेजाच्या पत्नीला मारहाण, पोलीस कर्मचाऱ्यानं कानशिलात लगावल्याचा आरोप. पोलीस कर्मचारी संजय अहीर अटकेत.

 • 08:31 AM

  ठाणे- घोडबंदर रोडवर कंटेनरला झालेल्या अपघातामुळे वाहतुकीची कोंडी

 • 07:53 AM

  औरंगाबाद-जालना रोडवर सटाणा पाटीजवळ अपघात. अपघातात दोन जणांचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी.

 • 07:37 AM

  पालघर पोटनिवडणूक : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भाजपा उमेदवाराचा प्रचार करणार.

 • 07:33 AM

  जम्मू काश्मीर : पाकिस्तानकडून अरनिया सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन.

 • 10:22 PM

  मुंबई - तांत्रिक बिघाडामुळे एअर इंडियाच्या विमानाचे मुंबईत एमर्जन्सी लँडिंग

 • 09:47 PM

  कुमारस्वामींनी घेतली सोनिया आणि राहुल गांधींची भेट, उपमुख्यमंत्रिपदावर निर्णय उद्या

 • 09:09 PM

  मुंबई - ज्येष्ठ अभिनेते हेमू अधिकारी यांचे निधन

 • 08:54 PM

  नाशिक - गडकरी सिग्नलवर शिवशाहीची रिक्षाला धडक,रिक्षाचा चक्काचूर, तीन जण गंभीर जखमी

 • 08:10 PM

  नवी दिल्ली - सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेऊन शपथविधीसाठी उपस्थित राहण्याचे दिले निमंत्रण - एच. डी. कुमारस्वामी

 • 06:56 PM

  शिर्डी - शिर्डी विमानतळावर मोठा अपघात टळला, धावपट्टीपासून ५० मीटर अंतरावर उतरले विमान, विमानातील सर्व प्रवासी सुखरूप

 • 06:25 PM

  एच. डी. कुमारस्वामी यांनी सीपीएमचे जनरल सेक्रेटरी सीताराम येचुरी यांना दिलं मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी कार्यक्रमाचं आमंत्रण

 • 06:13 PM

  जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी दिल्लीतील कर्नाटक भवनात पोहोचले

All post in लाइव न्यूज़

आणखी संबंधित फॊटॊ

नवीन फॊटॊ

प्रमोटेड बातम्या