लाइव न्यूज़
  • 08:19 AM

    मुलुंड, ऐरोली टोलनाक्यावर छोट्या वाहनांना दिलासा, टोलनाक्यावर आजपासून 23 सप्टेंबरपर्यंत टोलमाफी

  • 08:13 AM

    हिंगोली : सततच्या पावसामुळे हिंगोलीतील कयाधु नदीला पूर, नदीकाठच्या 72 गावांना सतर्कतेचा इशारा

  • 08:04 AM

    भोपाळच्या कमला पार्क परिसरात इमारतीची भिंत कोसळली, दोन जणांचा मृत्यू

  • 06:49 AM

    पहाटे माळशेज घाटात दरड कोसळली; खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक पूर्णपणे थांबवली

  • 09:39 PM

    हैदराबाद - केरळच्या पूरस्थितीला राष्ट्रीय आपत्ती घोषित करा, चंद्राबाबू नायडूंची मागणी

  • 09:38 PM

    नवी दिल्ली- जेएनयुचा विद्यार्थी उमर खालीद याच्यावरील गोळीबारप्रकरणी विशेष पथकाडून दोघांना अटक

  • 08:45 PM

    नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठ्या प्रमाणावर परदेशी चलन जप्त; 82 लाखांचे अमेरिकी डॉलर आणि युरोचा समावेश; अमित बालीला अटक

  • 07:54 PM

    पणजी: श्री राम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालीक याच्यावरील गोव्यात प्रवेश करण्यास करण्यात आलेली बंदी आणखी ६० दिवसांनी वाढविण्यात आली

  • 07:48 PM

    गडचिरोली - हैदराबाद-गडचिरोली बस पुरामुळे पडली नाल्यात, प्रवाशांना सुखरूप वाचविण्यात यश

  • 07:44 PM

    यवतमाळ - पावसाने पिकाचे नुकसान झाल्याने खचलेल्या शेतक-याची आत्महत्या

  • 07:30 PM

    भिवंडी -धोकादायक पाण्याची टाकी पाडताना पोकलेन चालक जखमी

  • 06:36 PM

    धुळे : कानुबाई मातेच्या विसर्जन मिरवणुकीत डीजेवर गाणे वाजविण्यावरुन जुने धुळयात दुपारी दोन गटात हाणामारी

  • 06:33 PM

    नाशिक - चार हजार रुपयांची लाच घेताना गंगापूरचे तलाठी भुसारे यांना एसीबीने केली अटक

  • 06:08 PM

    भंडारा - जिल्हा सामान्य रुग्णालयात बॉम्ब असल्याची अफवा पसरवणाऱ्या व्यक्तीला दीड तासात अटक

  • 06:04 PM

    ठाणे - ठाण्यातील चिंतामणी चौक येथे सनातन संस्थेचे निदर्शने

All post in लाइव न्यूज़

आणखी संबंधित फॊटॊ

नवीन फॊटॊ

प्रमोटेड बातम्या