लाइव न्यूज़
 • 08:26 AM

  पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाला रवाना.

 • 08:15 AM

  ठाणे : वाल्मिकी चौकाजवळील गांधीनगर शाळेत आग.

 • 08:15 AM

  कोल्हापूर : जरगनगर परिसरात तरुणाची हत्या, किरकोळ वादातून डोक्यात गोळी मारुन हत्या. मित्राची हत्या करुन संशयित तरुण फरार.

 • 08:15 AM

  मुंबई- स्कूल बसचे दर वाढण्याची शक्यता, त्या टोलमधून सूट द्या अन्यथा दरवाढ करू, स्कूल बस ओनर्स असोसिएशनचा इशारा

 • 07:53 AM

  नाशिक विधान परिषद निवडणूक, काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला भाजपाचा पाठिंबा.

 • 07:42 AM

  विधान परिषदेच्या 6 जागांसाठी आज निवडणूक

 • 07:42 AM

  जम्मू काश्मीर : अर्निया सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन

 • 07:30 AM

  नवी दिल्ली : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज पुण्यतिथी. सोनिया गांधी व मनमोहन सिंग यांनी वाहिली आदरांजली.

 • 06:47 AM

  कळंबोली ते खारघर टोलनाक्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; टोलवसुली मात्र सुरु

 • 11:14 PM

  जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण झाल्याच्या निषेधार्थ शीव रुग्णालयातील 550 डॉक्टरांचा उद्या ओपडीमध्ये हजर न राहण्याचा निर्णय

 • 10:06 PM

  इस्तंबूलहून दिल्लीकडे येणाऱ्या विमानात महिलेची छेड काढल्याप्रकरणी एका रशियन नागरिकाला अटक

 • 09:53 PM

  बंगळुरू - कर्नाटकचे भावी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी तिरुचिरापल्ली येथील श्री रंगनाथस्वामी मंदिरात केली पूजा

 • 08:42 PM

  नवी दिल्ली - ओपेकने उत्पादन घटवल्याने आणि आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ - धर्मेंद्र प्रधान

 • 08:27 PM

  मुंबई - पालघर लोकसभा पोटनिवडणुकीमुळे मुंबई विद्यापीठाच्या 28 मे ते 2 जून दरम्यान होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या

 • 07:31 PM

  कानपूर - विषारी दारू प्राशन केल्याने झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा पोहोचला 10 वर, आतापर्यंत 11 जणांना अटक

All post in लाइव न्यूज़

नवीन फॊटॊ

प्रमोटेड बातम्या