आज दिवसभरात मराठवाड्यात तीन ठिकाणी आगीच्या घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 07:22 PM2018-05-29T19:22:59+5:302018-05-29T19:22:59+5:30

परभणीत पाठबंधारे विभागाच्या कार्यालयाला पहाटे आग लागली

या आगीत कार्यालयातील जुनी महत्वपूर्ण दस्ताऐवज जळून खाक झाली

आखाडा बाळापुर तालुक्यातील कृष्णापूर येथील महादेव मंदिराती पेटत्या अगरबत्तीने दानपेटीने पेट घेतला

परळी शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवरजवळ असलेल्या भारतीय स्टेट बॅंकेच्या जनरेटरला आज दुपारी अचानक आग लागली.