लाइव न्यूज़
 • 10:32 PM

  जम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.

 • 10:20 PM

  IPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात

 • 10:08 PM

  RCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.

 • 09:44 PM

  IPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान

 • 09:44 PM

  इटाह- परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट. चार जण गंभीर जखमी.

 • 09:44 PM

  IPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान

 • 09:16 PM

  हैदराबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.

 • 08:30 PM

  IPL 2018 : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय

 • 08:20 PM

  IPL 2018: दिल्लीला पहिला धक्का. गौतम गंभीर बाद.

 • 08:07 PM

  खासदार संजय राऊत यांच्या 'गोफ' या पुस्तकाच्या दोन खंडांचं झालं प्रकाशन. सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, उद्धव ठाकरे, खासदार कुमार केतकर यांच्या उपस्थितीत झालं प्रकाशन.

 • 07:32 PM

  IPL 2018 : बंगळुरुचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय

 • 07:15 PM

  ठाणे- तीन हात नाका परिसरात शॉर्टसर्किटमुळे कारला आग. फायर ब्रिगेडची एक गाडी घटनास्थळी.

 • 06:45 PM

  IPL 2018 : गेलने हिरावली कोहलीकडून ऑरेंज कॅप

 • 06:29 PM

  मुंबई: नाणार प्रकल्पग्रस्तांचा उद्धव ठाकरेंच्या सभेवर बहिष्कार; उद्योग विभागाने काढलेला अध्यादेश रद्द करण्याची मागणी.

 • 06:13 PM

  रत्नागिरी : नाणार प्रकल्पग्रस्तांचा उद्धव ठाकरेंच्या सभेवर बहिष्कार, उद्योग विभागाचा अध्यादेश रद्द करण्याची मागणी

All post in लाइव न्यूज़

आणखी संबंधित फॊटॊ

नवीन फॊटॊ

प्रमोटेड बातम्या