आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या मेरी कोमचा गोल्डन पंच

By ऑनलाइन लोकमत on Thu, November 09, 2017 2:17pm

भारताची अव्वल बॉक्सर एम. सी. मेरी कोम हिने आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
स्पर्धेतील मेरी कोम हिचे हे पाचवे आणि 48 किलो वजनी गटातील पहिले सुवर्णपदक आहे.
48 किलो वजनी गटाच्या अंतिम लढतीत ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या मेरी कोम हिने उत्तर कोरियाच्या किम ह्यांग मी हिच्यावर मात करत सुवर्णपदकाला गवसणी घातली.
48 किलो वजनी गटाच्या अंतिम लढतीत ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या मेरी कोम हिने उत्तर कोरियाच्या किम ह्यांग मी हिच्यावर मात करत सुवर्णपदकाला गवसणी घातली.

आणखी वाचा