पनवेलमध्ये 2004 साली सापडलेली स्फोटकं 13 वर्षांनंतर लष्कराकडून निकामी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2017 04:46 PM2017-10-06T16:46:29+5:302017-10-06T16:53:09+5:30

पनवेलमधील कळंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2004 साली 3 टन दारुगोळी जप्त करण्यात आला होता

तब्बल 13 वर्षांनंतर ही स्फोटकं निकामी करण्यासाठी लष्कर नवी मुंबईत दाखल

पुण्यातून सैन्य दलाचे जवान आणि कळंबोली पोलीस घटनास्थळी हजर

ऑपरेशनदरम्यान कोणत्याही प्रकारे हानी घडू नये, यासाठी प्रशासनाकडून घेण्यात आली खबरदारी

शुक्रवारी (6 ऑक्टोबर )सकाळी 11 वाजल्यापासून जवळपास 8 स्पोट घडवण्यात आली

जप्त करण्यात आलेल्या स्फोटकांमध्ये रॉकेट लाँचर, हॅण्ड ग्रॅनाईट, हॅण्ड बॉम्ब तसेच अन्य दारुगोळा

दारुगोळा ठेवलेल्या जागेपासून जवळ असलेल्या आवळ्याचा मळा, मोसारा तसेच मानघरमधील रहिवाशांची घरं केली रिकामी