कोण आहे देशातील सर्वात गरीब मुख्यमंत्री?

By ऑनलाइन लोकमत on Thu, February 08, 2018 10:14pm

देशातील एका मुख्यमंत्र्यांच्या नावावर अवघ्या 2.5 लाख रुपयांची संपत्ती आहे.
हे मुख्यमंत्री देशातील सर्वात गरीब आणि चांगल्या प्रतिमेचे मुख्यमंत्री आहेत.
त्यांच्या बँक अकाऊंटमध्ये आता केवळ 9 हजार 720 रुपये असून त्यांच्याकडे 1 हजार 80 रुपये रोख आहेत.
त्यांच्या मालकीचे ४३२ स्क्वेअरमीटरचे एक लहान घर आहे, ज्याची किंमत २० लाख आहे.
त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार यांना देशातील सर्वात गरीब मुख्यमंत्री म्हणून ओळखलं जातं.

राष्ट्रीय कडून आणखी

एक तप - 12 वर्षांनी फुलतेय नीलाकुरिंजी!
तेलंगाणाचा आगळावेगळा उत्सव बोनालू
Guru Purnima : गुरू शिष्यांच्या 'या' काही जोड्या कदाचित तुमच्यासाठीसुदधा असतील आदर्श
Kargil Vijay Diwas : देशभरातून शहीद जवानांना मानवंदना
'ही' होती धीरूभाईंची प्रेरणा, तिचाच फोटो पाहून करायचे दिवसाची सुरुवात!

आणखी वाचा