लाइव न्यूज़
 • 02:48 PM

  एका विकेटमागे 10 रुपये कमावणारा 'हा' गोलंदाज भारताकडून पदार्पणासाठी सज्ज

 • 02:24 PM

  #AmritsarTrainAccident : रावणदहन कार्यक्रमाचा आयोजक मट्टू मदानी फरार.

 • 02:18 PM

  यवतमाळ : पुसद ते हिंगोली रोडवर एसआरपीचे वाहन उलटले, 20 जवान जखमी.

 • 02:03 PM

  नवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

 • 01:28 PM

  नागपूर - आमदार बच्चू कडू यांचं आंदोलन मागे; पालकमंत्री बावनकुळेंसोबत झालेल्या बैठकीनंतर दोन मागण्या मान्य केल्यानंतर आंदोलन मागे.

 • 12:59 PM

  रेल्वे दुर्घटनेचे 4 आठवड्यात न्यायालयीन चौकशीचे आदेश- अमरिंदर सिंग

 • 12:58 PM

  रेल्वे दुर्घटनेमुळं अतिशय दुःख झालं - अमरिंदर सिंग

 • 12:57 PM

  अमृतसर रेल्वे दुर्घटनाः पंजाबच्या मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद

 • 12:44 PM

  कोल्हापूर : सरस्वती चित्र मंदिरजवळ हॉटेल कामगाराची इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या

 • 12:36 PM

  कोल्हापूर : नक्षलवादाचे लोण शहरी भागातही पसरत आहे. म्हणुन विचाराची फुट निर्माण करुन काही ठिकाणी शहरी नक्षलवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो - उज्ज्वल निकम, सरकारी वकील

 • 12:25 PM

  उत्तर प्रदेशः मेरठमध्ये भाजपा नगरसेवकाची पोलिसाला मारहाण

 • 12:12 PM

  यवतमाळ : तलावफैलातील धोबी घाट येथे युवकाची हत्या, महेश अनिल गजभिये (22) असे मृत व्यक्तीचे नाव.

 • 12:09 PM

  कल्याण : कल्याण तहसील कार्यालयावर राष्ट्रवादीचा मोर्चा, भाजपा सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी

 • 12:00 PM

  मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : एनआयए कोर्टानं कर्नल प्रसाद पुरोहितची याचिका फेटाळली.

 • 11:26 AM

  AmritsarTrainAccident : पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग घटनास्थळी दाखल

All post in लाइव न्यूज़

Lokmat.com