'विजयी विश्व तिरंगा प्यारा' - हटके क्लीक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 05:41 PM2018-08-15T17:41:29+5:302018-08-15T17:57:40+5:30

देशभरात आज 72 स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात येत आहे, देशाप्रती प्रेम व्यक्त करताना प्रत्येकजण तिरंगा झेंडा उंचावताना दिसत आहे.

मला काहीही कळतं नसलं तरी चालेल, मला माझा देश कळतोय अन् देशाचा राष्ट्रध्वज उंचावायचा माहितीय, असेच हा चिमुकला सांगत असेल ना.

मजहब नहीं सिखाता, आपस में बैर रखना हिन्दी हैं हम वतन हैं, हिन्दोस्तां हमारा

भारतभूमीत जन्मलेल्या मुलाच्याही नसानसात देशभक्ती भिनलेली असते, कदाचित हा फोटो पाहून हेच म्हणता येईल.

सारे जहाँ से अच्छा, हिन्दोस्तां हमारा हम बुलबुलें हैं इसकी, यह गुलिसतां हमारा...

झंडा उंचा रहे हमारा.... देणाराही अन् घेणाराही तेवढाच सन्मान करतो तिरंग्याचा

सेल्फी ले ले रे... जाती धर्मापलिकडे, 'नेशन फर्स्ट' हा संदेश देणारा अफलातून क्लीक