गंगा दशहऱ्यानिमित्त वाराणसीत विशेष गंगा आरती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2018 10:53 PM2018-05-24T22:53:47+5:302018-05-24T22:53:47+5:30

गंगा दशहऱ्यानिमित्त वाराणसीतील गंगा घाटावर विशेष आरतीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गंगा आरती दरम्यानचा एक क्षण.