लाल चिखल! बिहारमधील शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकले टोमॅटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2018 09:55 PM2018-04-22T21:55:59+5:302018-04-22T21:55:59+5:30

शेतमालाला मिळणारा कमी भाव सध्या कळीचा मुद्दा बनला आहे. बिहारमधील रोहतास येथील शेतकऱ्यांनी टोमॅटोला समाधानकारक भाव न मिळाल्याने टोमॅटो रस्त्यावर फेकून निषेध केला.

यावेळी उद्विग्न शेतकऱ्यांना टोमॅटो पायदळी तुडवला.

रस्त्यावर फेकण्यात आलेले टोमॅटो.