राजकारण्यांचं रक्षाबंधन!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2017 03:12 PM2017-08-07T15:12:37+5:302017-08-07T15:17:23+5:30

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रक्षाबंधन साजरा केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर भाजपामधील मुस्लिम महिलांकडून राखी बांधून घेतली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर शेतकरी महिलांसह रक्षाबंधन साजरा केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शाळकरी मुलींसह रक्षाबंदन साजरा केला. चिमुकल्यांनी मोदींची भेट घेऊन त्यांना राखी बांधली.

नवनियुक्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात लहान मुलींकडून राखी बांधून घेऊन रक्षाबंधन साजरा केला.