पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली द्वारकाधीश मंदिरात पूजा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2017 02:58 PM2017-10-07T14:58:42+5:302017-10-07T15:02:07+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महिनाभरातील हा तिसरा गुजरात दौरा आहे

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्वारकाधीश मंदिरात पूजा केली.

द्वारकाधीश मंदिरात पूजा करून बाहेर आल्यावर मोदींनी त्यांचा जुना मित्र हरी भाऊ यांची भेट घेतली

ओखा आणि द्वारकाला जोडणाऱ्या पुलाचे मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.