पाटणा विद्यापीठाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2017 06:22 PM2017-10-14T18:22:04+5:302017-10-14T18:25:58+5:30

पाटणा विद्यापीठाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याबरोबर चर्चा करताना.

पाटणा विद्यापीठाच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी उपस्थितांना संबोधित करताना.

पाटणा विद्यापीठाच्या कार्यक्रमात सहभागी झालेले मुख्यमंत्री नितीश कुमार भाषण करताना.

पाटणा म्युझियमला भेट दिल्यानंतर तिथल्या वस्तू न्याहाळताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.