पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली कन्याकुमारी येथील 'ओखी'पीडितांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2017 08:35 PM2017-12-19T20:35:43+5:302017-12-19T20:44:41+5:30

ओखी वादळाचा फटका बसलेल्या नागरिकांच्या भेटीसाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करताना तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी आणि राज्यपाल बनवारीलाल पुरोहित.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओखी वादळामुळे नुकसान झालेल्या नागरिकांची भेट घेतली.

ओखी वादळामुळे कन्याकुमारी येथे झालेल्या नुकसानीची पाहणी करतान पंतप्रधान नरेंद्र मोदी.

मोदींच्या कन्याकुमारी दौऱ्यात आयोजित कार्यक्रमातील एक क्षण.