पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली म्यानमारमधील कालीबारी मंंदिराला भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2017 11:37 PM2017-09-08T23:37:56+5:302017-09-08T23:49:12+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच म्यानमार दौरा केला.

यावेळी मोदींनी कालीबारी मंदिराला भेट दिली.

मंदिरात प्रवेश करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी

यावेळी मोदींनी मंदिरात आरती केली आणि आशीर्वाद घेतला

या दौऱ्यावेळी मोदींनी बहादूरशहा जफर यांच्या कबरीलाही भेट दिली.